Interesting Stories of Elon Musk / एलोन मस्क यांचे अजिबोगरीब किस्से 2020

एलोन मस्क / Elon Musk

आजआपण वास्तविक जीवनातील Iron Man, Innovator, Risk Taker आणिAdventurous Business man एलोन मस्क ह्यांच्या बद्दल बोलणार आहोतआणि त्यांच्या आयुष्यातले मजेदार किस्से तुमच्या बरोबर शेअर करणार आहोत जे तुमच डोकं चक्रावून टाकतील

 
एलोन मस्क यांचे अजिबोगरीब किस्से / Interesting Stories of Elon Musk
Life Journey of Most Famous Business Man Elon Musk

 

चला तर मग सुरु करूया “Life Journey of Most Famous Business Man Elon Musk

कोणत्याही सामान्य माणसाला कॉम्पुटर शिकायला महिने लागतात. पण मस्क यांच्या मध्ये मध्ये काहीतरी खासगोष्ट होती. वर्षांच्या मस्क यांना जेव्हा त्यांचा पहिला कॉम्पुटर मिळाला तेव्हा कॉम्पुटर सोबत प्रोग्रामिंग एक पुस्तक सुद्धा मिळाल. आणि या वर्षांच्या मुलाने झोपताच पूर्ण पुस्तक वाचून काढल आणि १२ वर्षांचे असताना एक कंपेटीटीव्ह गेम बनवून विडिओ गेम कंपनी ला विकून टाकला. अशाच अजिबोगरीब गोष्टींनीं एलोन मस्क यांचं बालपण भरलय.

  

असम्हणतात के एलोन मस्क कडे फोटोग्राफिक मेमरी आहे. म्हणजे त्यांनी एकदा वाचल्यावर त्यांना ते पाठ होऊन जात. हे तर तुम्ही वाचल असेल कि एलोन ला शाळेत त्यांच्या सोबतच्या मुलांकडून दमदाटी केली जायची.त्यामुळे त्यांचे कोणी मित्र नव्हते. म्हणून हा मुलगा सगळा वेळ पुस्तक वाचण्यात घालवायचा. एलोन चा भाऊ सांगतो कि एलोन दिवसाचे १२१२ तास वाचन करायचे.

 

Interesting Stories of Elon Musk / एलोन मस्क यांचे अजिबोगरीब किस्से 2020

 

आतातुम्हाला हे ऐकून हसू येईल पण ते खर आहे कि कोणाशीही बोलता बोलता हा मुलगा आपल्याच विचारात गुंग होऊन जायचा. त्यामुळे त्यांच्या घरच्यांना वाटलं के एलोन ला कमी ऐकू येत. ह्याचा परिणाम असा झाला कि त्यांच्या कानाच ऑप्रेशन करण्यात आल पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे त्यांच्या घरच्यांना असं कळलं कि एलोन ची फोकस लेवेल एव्हडी जास्त आहे कि त्यांना विचार करताना त्यांच्या आजूबाजूचं काहीच ऐकूयेत नव्हत.

 

एलोनलहान पणपासूनच Innovative असण्या सोबत Business Minded पण होते. नाहीतर कोणता मुलगा १२ वर्षाच्या वयातच आपला स्वतःच प्रॉडक्ट बनवून एखाद्या कंपनी ला विकतो. १७व्या वर्षी एलोन यांनी पेनसल्वेनिया युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेऊनकॅनडा ला शिफ्ट झाले. आणि तिकडे त्यांचे खूप मित्र पण बनले. त्यांच्या मित्रांना पार्टी करायची खूप आवड होती. पण वयाच्या अटी मुळे त्यांना तिकडे जाता येत नव्हत. यावर एलोन आणि त्यांच्या मित्रांनी एक उपाय शोधून काढला. त्यांनी असं एक घर भाड्याने घेतल जिकडे ते पार्टी आरेंज करू शकतील. आणि पार्टी मध्ये  डॉलर्सची एन्ट्री फी ठेवली. ह्यामुळे त्यांचा खर्च आणि भाडं दोन्ही निघून जायच

 

Interesting Stories of Elon Musk / एलोन मस्क यांचे अजिबोगरीब किस्से 2020

 

कॉलेज संपल्यावर १९९४ मध्ये आपल्या भावा सोबत त्यांनी त्यांचा पहिला स्टार्टअप “ZIP2” ह्या नावाने चालू केला. “ZIP2” पासून SpaceX पर्यंत जेवढे पण स्टार्टअप एलोन यांनी केले. त्यात Innovation म्हणजेच नावीन्य ला त्यांनी प्राधान्य दिल. Zip2 मध्ये वेगवेगळ्या Business चे लोकेशन मॅप आपल्या Website वर टाकायचे ज्याचा व्यवसाय मालकांना नेटवर्किंग साठी फायदा व्हायचा. एलोन चा हा व्यवसाय खूप चालायला लागला. आणि त्यांनी आपली हे कंपनी ३०७ मिलियन डॉलर्स च्या किमतीला कॉम्पॅक्ट ला विकली. आणि त्यात Elon Musk चा शेअर २२ मिलियन डॉलर्स चा होता. आता Elon Musk एक करोडपती झाले होते. त्यांच्या कडे एक मोठं घर, एक प्लॅन आणि एक आलिशान गाडी होती. अशेच एक दिवस Elon Musk बँकेत गेले होते आणि तिथे त्यांनी बघितलं कि काउंटर वर खूप मोठी लाईन लागली होती तिथेच जन्म झाला X.Com चा. एलोन ची हि कंपनी Online Transaction केवळ एका मेल च्या मदतीने करायची. सुरवातीला त्यांना लोकांचा विश्वास मिळवणं कठीण झालं. पण नंतर त्यांच्या कंपनी ने यशाचं शिखर गाठल. पुढे जाऊन X.com हीच Paypal बनली. २००२ मध्ये Ebay ने Paypal ला . बिलियन डॉलर्स ला विकत घेतल आणि त्यात सर्वात जास्त म्हणजेच 11.7% शेयर्स हे Elon Musk ह्यांचे होते. त्याबदल्यात त्यांना १६५ मिलियन डॉलर्स मिळाले. आणि Paypal च्या ह्याच डील नंतर जन्म झाला. Paypal माफियांचा म्हणजेच कि ह्यामध्ये जेवढे पण Share Holders होते. त्यांनी Paypal विकल्यानंतर स्वतःची मोठी कंपनी बनवली ज्यामध्ये Youtube, Linkedin, SpaceX आणि Slide सारख्या मोठ्या मोठ्या ब्रँड चा समावेश आहे.

 

Interesting Stories of Elon Musk / एलोन मस्क यांचे अजिबोगरीब किस्से 2020

ह्यानंतर मस्क यांच्या कडेखूप पैसे आले होते. त्यांना पूर्ण करायचा होत त्यांचं Space Travel स्वप्न म्हणून रॉकेट खरेदी करण्यासाठी मस्क रशियाला गेले. तिकडे रॉकेट ची Non-Negotiable मिलियन डॉलरची किंमत ऐकून ते रिकाम्या हाती परतले. पण येताना एक जिद्द घेऊन आले कि रॉकेट तर आता मी स्वतःच बनवणार. पण कोणत्याही गोष्टीला पासून चालू करणं एव्हड सोप्पं नसत. खूप वेळा अपयशाचा सामना करावा लागतो. पण मस्क नि पुस्तक वाचून प्रयोग करून रॉकेट बनवणं चालू केलं. सोबतच इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी टेस्ला मध्ये पण आपली भागीदारी घेतली. पण एव्हड सगळं करून अपयश पाठ सोडायला तयार नव्हता. एका नंतर एक रॉकेट टेस्टिंग अपयशी होत होते. आणि दुसरी कडे टेस्ला पण फंडिंग  मिळाल्यामुळे बुडायच्या मार्गावर होती. एक वेळ तर अशी आली होती कि त्यांच्या कडे शेवटचे फक्त ४० मिलियन डॉलर्स बाकी होते. त्यांच्या कडे दोन पर्याय होते एक तर SpaceX मध्ये पैसे टाकून टेस्ला ला बुडू द्यायचं आणि दुसरा की दोघांमध्ये थोडे थोडे पैसे टाकून दोघांना सावरण्याचा प्रयत्न करायचा. आणि मस्क नी दुसरा मार्ग निवडला. त्यांच्या सुदैवाने रॉकेट ने आणि त्यांच्या नशिबाने उड्डाण घेतली. SpaceX  यश पाहून नासाने त्यांच्या सोबत 1.5 बिलियन डॉलर्स चा करार केला. SpaceX आणि टेस्ला सारख्या Elon Musk च्या खूप साऱ्या कंपनीस आहेत जे Innovation ला प्राधान्य देतात. ज्या मध्ये The Boring Company  हि ट्रॅफिक कमी करण्यासाठी खूपठिकाणी उच्च दर्जाचे बोगदे बनवतेय. Open AI जी कि Artificial intelligence वर काम करत आहेत. सोबतच एलोन मस्क स्टार लिंक नावाच्या प्रोजेक्ट वर सुद्धा कामकरत आहेत. जे की १२००० Satellite अवकाशात पाठवणार जे पृथ्वीभोवती ताऱ्या सारखी आकृती बनवणार आणि ह्याच स्टार लिंक च्य मदतीने पूर्ण जगात कुठेही इंटरनेट सुविधा पुरवली जाऊ शकते.

 

मित्रांनो जिकडे कोणत्याही सामान्य माणसाची विचार क्षमता थांबते. तिकडे Elon Musk यांची सुरू होते आणि हीच गोष्ट त्यांना सगळ्यांपासून वेगळा बनवते

 

Interesting Stories of Elon Musk / एलोन मस्क यांचे अजिबोगरीब किस्से 2020

 

One thought on “Interesting Stories of Elon Musk / एलोन मस्क यांचे अजिबोगरीब किस्से 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *