फ्री कोर्सेस शिका घर बसल्या.🆓 Free Online Courses In Marathi 2020 Udemy / Coursera / Unacademy

Free Online Courses In Marathi 2020

तुम्हाला शिकायची इच्छा आहे का ? पण घरबसल्या तुम्हाला शिकायचं आहे आणि खर्च सुद्धा नसेल करायचा तर तुम्ही बरोबर ठिकाणी आला आहेत. इथे मी तुम्हाला सांगणार आहे अशी पद्धत ज्याने तुम्ही ५००० ते ६००० रुपयाचे कोर्सेस फ्री मध्ये करणार आहोत.

मराठी: ह्या व्हिडिओ मध्ये, ऑनलाईन पद्धतीने कसं शिकू शकता ह्याची माहिती दिली आहे. उडेमी (Udemy), कोर्सएरा (Coursera) आणि अनअकॅडमी (Unacademy) सारख्या वेबसाईट वर तुम्ही शिकू शकता. पद्धत खालील प्रमाणे: १) नवीन अकाऊंट बनवा २) तुमच्या आवडीचा विषय निवडा ३) फिल्टर ऑप्शन मध्ये फ्री (FREE) निवडा ४) निवडलेल्या कोर्स चा रिव्ह्यू, रेटिंग, लेक्चर्स आणि लागणारा वेळ तपासून घ्या. ५) एन्रोल वर क्लिक करून चालू करा. ***घरबसल्या शिका***

 
*** जय हिंद ! जय महाराष्ट्र ! *** English: In this video, We have explained Online learning websites like Udemy, Coursera & Unacademy. steps are given below: 1) Sign up to create a new account. 2) Choose Topic as per your requirement. 3) Click on Filter options (Price – Free) 4) Check the Course Preview, Curriculum, Rating & Video duration. 5) Click Enroll Now to Start Course.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *