Shop 101 Reselling Platform |Work From Home | Part Time Job |शॉप १०१ वर पुनर्विक्री करा आणि कमवा महिना रु. १५००० ते रु. २०००० |

Shop101 हा Reselling प्लैटफॉर्म आहे. इथे तुम्ही इंडिया मधील टॉप Wholesalers चे प्रोडट्स, तुमच कमिशन जोडून ग्राहकांना विकणार आहात. इथे तुम्ही बिना इन्व्हेस्टमेंट चा स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता आणि पैसे कमावु शकता.  Shop101 अँप वर तुम्हाला मिळेल इंडिया च्या टॉप wholesalers कढून kurtis, bed sheets आणि TShirt सारखे High Quality products. ज्यांना तुम्ही घरी बसल्या विकणं सुरु करू शकता.

Shop 101 वर पुनर्विक्री करा आणि कमवा महिना रु. १५००० ते रु. २००००

 

  • अँप उघडल्यावर तुमचा मोबाइल नंबर येईल त्याला निवडा.

  • तुमची मूलभूत माहिती भरा.

माहिती भरून झाल्यावर. तुम्ही तुम्हाला आवडेल असे प्रॉडक्ट्स निवडा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत “Whatsapp” वर शेयर करा.

पहिल्यांदा शेयर करताना फक्त फोटोस पाठवले जातात.. परत पाठी यायच आणि Shop 101 आपल्याला परत Whatsapp वर घेऊन जाईल तेव्हा Description पाठवला जाईल.

लक्षात ठेवा जेवढा तुम्ही Margine ठेवणार तेव्हढी तुमची कमाई होणार. तुम्ही तुमच्या मित्रांचे आणि फॅमिली चे ऑर्डर्स अँप वर् अगदी सोप्प्या पद्धतीने प्लेस करू शकता. 

 

  • त्यांना आवडलेल्या प्रॉडक्ट वर जाऊन तुम्ही “Order Now” वर क्लिक करा.
  • तुमचा “Payment Option” निवडा.
  • जर तुमच्या कडे शॉप्१०१ क्रेडिट्स असतील तर त्याला “Apply Discount” ह्या विभागामध्ये जाऊन निवडा, ज्याने तुमच्या ऑर्डर मधले थोडे रुपये कमी होतील आणि तुम्हाला फायदा जास्त होईल.

  • “Enter Customer Price” वर क्लिक करा.
  • Enter Customer Price मध्ये तुम्हाला तुमच कमिशन जोडून किंमत टाकायची आहे.

उदाहरण. इथे प्रॉडक्ट ची किंमत ४३२ रुपये आहे, आणि मला त्यातून ६८ रुपये कमिशन हवं आहे तर मी Enter Customer Price मध्ये ५०० रुपये टाकणार. (रु. ४३२ प्रॉडक्ट किंमत + रु. ६८ कमिशन = रु. ५०० अंतिम किंमत.)

नोंद: कमिशन ची रक्कम तुम्ही स्वतः ठरवू शकता. तुमच्या विक्री कौशल्यं वर ते अवलंबून आहे.

  • कस्टमर चा शिपिंग पत्ता भरा.
  • “Place Order” वर क्लिक करून तुमची ऑर्डर पूर्ण करा.

 

 

अभिनंदन..!!

 

ऑर्डर प्लेस झाल्यावर Shop 101 कस्टमर पर्यंत प्रॉडक्ट डिलिव्हरी करणार आणि COD Payment जमा करणार. ऑर्डर डिलिव्हरी झाल्यावर तुम्ही कमावणार प्रॉडक्ट वर ठेवलेलं कमिशन. आणि Shop101 दर शुक्रवारी तुमचा Payment. तुमच्या अकाउंट ला ट्रान्सफर करणार.

 

 

 

जय हिंद जय महाराष्ट्र..!!

View Comments (0)