Top 30 Marathi Status, Best Marathi Suvichar in 2020

Top 30 Marathi Status & Marathi Suvichar in 2020

तुम्ही चांगले मराठी स्टेटस शोधत आहेत का ? तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आपण आज top 30 Marathi status & Marathi Suvichar बघणार आहोत. इथे आम्ही तुमच्या साठी (मराठी सुविचार, marathi suvichar images, good thoughts in marathi, marathi suvichar, marathi status, marathi quotes, marathi attitude status) अश्या विविधतरेचे सुविचार संग्रह घेऊन आलो आहोत.

सुविचार जर वाचण्यापुरती मर्यादित न ठेवता जर ते आचरणात आणले तर आपल्या व्यक्तिमत्वाला एक भक्कम पाया मिळतो आणि स्वतःबद्दल अभिमान वाटतो. आपल्या वाईट दिवसात सुविचारांची जोडचं आपल्याला नवउमेदीने भरारी घेण्यास मदत करते. अशाच प्रकारे सुविचारांचा माध्यमातून तुमच्याशी संपर्क साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.

सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

marathi status
Marathi Status
Marathi Status or Whatsapp Status or Marathi Suvichar

इतरांशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होवू शकता.

marathi suvichar
marathi suvichar
मराठी सुविचार Marathi Suvichar

नाती मनापासून जपली, तरच आठवनी सुंदर..आपुलकी असेल, तरच जिवन सुंदर

good thoughts in marathi
good thoughts in marathi
good thoughts in marathi

आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा । प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा । क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका । संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा । आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।

changle vichar marathi
marathi quotes
marathi quotes

माणसाला “बोलायला शिकण्यास किमान २ वर्ष लागतात …पण “काय बोलावे”हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते.

marathi quotes
marathi attitude status
marathi attitude status

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *