मराठी निबंध लेखन : नमस्कार मित्रांनो आजच्या आर्टिकलमध्ये आपण शिकणार आहोत मराठी निबंध लेखन महणजेच Easy Essay writing in Marathi निबंध लेखन म्हटल की तुमच्या डोक्यात एकच प्रश्न येतो तो म्हणजे आठ मार्क्स ? 10 वी च्या बोर्ड परीक्षेला विचारला जाणारा 8 मार्क्स असलेला प्रश्न | आता हे मार्क्स कशे मिळवायचे याचे विद्यार्थी खूप टेंशन घेतात आणि बरेच विद्यार्थी परीक्षेमद्धे निबंध लिहिणे टाळतात
आजच्या या आर्टिकलद्वारे आपण शिकणार आहोत मराठी निबंध लेखन स्मार्ट वे मध्ये कसे लिहायचे आणि परीक्षेमद्धे जास्तीत जास्त कसे मार्क्स मिळवायचे , चला तर शिकुयात मराठी निबंध लेखन कसे करायचे
Contents
निबंध लेखन
निबंधाचे प्रकार
आत्मकथन
- नदीचे आत्मवृत्त
- शेतकऱ्यांचे मनोगत
- मोबाईलचे आत्मकथन
यामध्ये तुम्ही बगत आसाल की यात संजीव किवा निर्जीव गोष्टी म्हणजेच living Things किवा non Living Things हे तुमच्याशी बोलत आहेत . तर त्या कशा बोलतील त्यांच्या मनात कोणकोणत्या गोष्टी चाललेल्या असतील त्यांना आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या त्यांची कथा काशी असणार आहे त्यांची लाइफ स्टोरी कसी असणार आहे आणि त्यांना न आवडणाऱ्या गोष्टी या सगळ्या गोष्टीनची मांडणी आपल्याला करावी लागते.
वैचारिक
- मोबाईल शाप की वरदान
- वाचाल तर वाचाल
- पानी हेच जीवन
यामध्ये आपल्याला चांगले विचार माडेंचे असतात त्याच्या आवती भोवती चे विचार मांडून चांगल्या वाईट गोष्टी लिहाव्या लागतात आणि ते योग्य पद्धतीने मांडावे लागतात
प्रसंग लेखन
- अकस्मात पडलेला पाऊस
- माझी जंगल सफर
- शाळेचा पहिला दिवस
या प्रकारामध्ये तुम्हाला एक इवेंट किवा एक प्रसंग दिलेला असतो व तो प्रसंग जसा घडला आहे जसा च्या तसा तो आपल्याला intrsting पद्धतीने मांडायचा आहे या पद्धतीला म्हणतात प्रसंग लेखन.
निबंधलेखन करताना महत्वाचे मुद्दे :
- निबंधाची आकर्षक सुरुवात.
- सोपी व सुटसुटीत वाक्यरचना.
- निबंधाचा मध्य
- लेखन कौशल्य उत्तम.
- भाषेचे उत्तम ज्ञान.
- व्याकरणाची जाण.
- प्रत्येक मुद्द्यासाठी वेगळा परिच्छेद.
कमीत कमी spelling mistakes : हे सगळ्यात महत्वाचे आहे यामध्ये मार्क्स जातात ते spelling mistakes मुळे जातात त्यामुळे आपलयाला कमीत कमी spelling mistakes करायच्या असतात जेणेकरून आपले खूप कमी मार्क्स कमी होतील
कवितेतील ओळीचा वापर : निबंधमद्धे कविता किवा कवितेतील दोन ते तीन ओळींच्या ज्या कविता असतात त्यांचा वापर केल्याने निबंध खूप जास्त आकर्षक वाटायला लागतो
गुणविभागणी (Marks)
(१) आकर्षक सुरूवात 2 गुण
(२) विषयाची मांडणी 2 गुण
(३) भाषाशैली (Style) 2 गुण
(४) योग्य शेवट (End) 2 गुण
पुढे आपण काही महत्वाचे निबंध पाहणार आहोत
मराठी निबंध लेखन | Easy writing in Marathi
Related Content :
- जातीचे प्रमाणपत्र कसे काढावे ? how to apply caste certificate
- 200+ मराठी म्हणी व त्यांचे अर्थ | मराठी म्हणी संग्रह व त्यांचे अर्थ | Mhani in Marathi
- 250+Motivational Quotes And Status In Marathi | प्रेरणादायी विचार मराठी
- 500+ Motivational Quotes in Marathi |प्रेरणादायी विचार मराठी
- 50+Ganpati Visarjan Quotes | गणपती विसर्जन कोट्स
- mahatma jyotiba phule speech in marathi | महात्मा ज्योतिबा फुले मराठी भाषण
4 thoughts on “मराठी निबंध लेखन | Essay writing in Marathi”