Motivational Quotes in Marathi : या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी 500+Motivational Quotes in Marathi घेऊन आलो आहोत। आयुष्यात आपल्यातील प्रत्येकाने कोणत्या न कोणत्या संकटाला मात दिली आहे . संकट हे छोटे असो वा मोठे त्याला सामोरे जाण्यासाठी हिंमत मात्र मोलाची लगते। अशा संकटांमध्ये तुमची हिंमत वाढवण्यासाठी हे Motivational Quotes in Marathi हे खुप महत्वपूर्ण भूमिका बजावतील हीच आशा।
इतके जिद्दी बना की तुमच्या
ध्येयापुढे तुम्हाला काहीही
दिसल नाही पाहिजे…
ज्याने जास्त वेळा अपयश पाहिलं आहे
त्यांनी काही जगावेगळं केलं आहे
काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात
करून दाखवायच्या असतात.
संधी मिळत नाही ती मिळवावी लागते.
जेवढा मोठा संघर्ष,
तितका तुमचं यश शानदार असेल.
प्रयत्न सोडू नका,
सुरूवात नेहमी कठीणच असते.
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी
मनुष्य शोभून दिसतो,
मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं,
पण घामाच्या धारांनी कर्तुत्व सिद्ध होत…”
आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे,
थांबण्याचं नाही.
आयुष्यात अपयश येणं म्हणजे हरणे नव्हे,
अपयश हे आपल्या मधील क्षमता वाढविण्यासाठी येत असतात.
जीवनात स्वतःला महत्त्व द्यायला शिका.
आधी स्वतःचे महत्त्व ओळखा
आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा.
यश प्राप्त करण्यासाठी,
यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि
अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा
जास्त प्रबळ असली पाहिजे.
“संधी” आणि “सूर्योदय” दोन्हीत
एक साम्य आहे उशिरा जागे
होणाऱ्याच्या “नशिबी” दोन्ही नसतात.
तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल
तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे.
जे झालं त्याचा विचार करू नका;
जे होणार आहे त्याचा विचार करा.
आयुष्य जगून समजते; केवळ ऐकून,
वाचून, बघून समजत नाही.
चांगल्यातुन चांगले निर्माण होते
वाईटातून वाईट.
अपयश म्हणजे शेवट नव्हे एक सुरुवात आहे
नव्या प्रयत्नांची, नव्या उत्साहाची, नव्या स्वप्नाची.
महत्त्व त्याला नाही की कोण आपल्या सोबत आहे.
महत्त्व त्याला आहे की गरज पडल्यास,
कोण आपल्यासोबत आहे.
ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे,
त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे ,
आणि हे ज्याला पचवता आला तोच यशाच अमृत पिऊ शकतो .
जेवढं एकट्याने संघर्ष कराल तेवढं ताकदवर बनाल,
कोणाच्या भरवशावर बसू नका,स्वतःची ढाल स्वतःहा व्हा,
स्वतःच्या संघर्षाने अस्तित्व निर्माण करा.
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
भाग्यसुद्धा साहसी लोकांचीच साथ देतं.
लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला
नमस्कार घालतात, मावळत्या नाही.
आयुष्यात अशीही वेळ येईल जेव्हा कोणीही
साथ देणार नाही पण घाबरू नका
तुम्ही स्वतःची साथ घ्या आणि पुढे चला .
एक आणि एक क्षण महत्वाचा आहे .
उद्या काय होईल मला माहीत नाही म्हणून
मला काय करायचं ते आताच करायचं आहे ,
जीवनात जर काही मिळवायचं असेल तर
सर्वात आधी तुमचं लक्ष्य निश्चित करा.
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
संयम हा यश मिळविण्यासाठी लागणारा
सर्वात महत्वाचा घटक आहे.
समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं
तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.
काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.
जेवढं मोठं आपले ध्येय असते,
तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.
हाव सोडली की मोह संपतो
आणि मोह संपला की दुःख संपते.
आयुष्यात काही नसले तरी चालेल
पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र असू द्या.
दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे
आणि एकटे बसण्यापेक्षा
सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.
अपयश म्हणजे संकट नव्हे,
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.
माणसाचं छोट दु:ख
जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं
की त्याला सुखाची चव येते.
मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून
आपला अधःपात करून घ्यावा लागतो.
जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर
तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता
असा त्याचा अर्थ आहे.
माणसाने समोर बघायचं की मागे,
यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं.
जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही,
तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही.
आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही,
तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो.
मोठी स्वप्ने पाहणारेच
मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
जेव्हा जेव्हा तुमचा आपमान झाला आहे ती
वेळ आठवा तोच क्षण तुम्हाला मेहनत करायला भाग पाडेल .
प्रार्थना कधीही वाया जात नाहीत
फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते.
लोक घाई करतात आणि जे मिळणार असतं,
ते देखील गमावून बसतात.
दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका;
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा
अधिक प्रबळ असायला हवी.
सर्वात मोठे यश हे सर्वात
मोठ्या निराशेनंतरच मिळते.
एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा
एकमेकांशी बोला
तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील.
येणारी वेळ सांगेल तुम्ही किती मेहनत केली ,
तुमच्या ध्येयाला तुम्ही किती गांभीर्याने घेतलात .
जगाला यश दिसते पण त्यामागे त्याग ,जिद्द,
चिकाटी,कष्ट ,एकाग्रता,हे सगळे पैलू असतात.
तुमची वाईट वेळच तुम्हाला घडवत असते म्हणून
वाईट वेळेला दोष देत बसू नका .
व्यवसाय कधी छोटा नसतो तुम्ही तो कोणत्या
मानसिकतेने करता ह्यावर अवलंबून आहे .
जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल
तर स्वतःला खूप नशीबवान समजा,
कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो,
ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे.
लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका,
दोन्हींना तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही.
भरलेला खिसा माणसाला ‘जग’ दाखवतो
आणि रिकामा खिसा या जगातली ‘माणसं’ दाखवतो.
हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असतं.
मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे.
सुरुवातीला तुम्हाला कोणी साथ नाही देणार .
तुम्हीच तुम्हाला साथ द्यायला शिका .
वेळेची गुंतवणूक करायला शिका
तुम्हाला मोबदला हा यशच मिळेल .
हार आणि जीत हे काहीच नसतं,
फक्त कोणाचे प्रयत्न कमी तर
कोणाचे थोडे जास्त असतात.
अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं,
हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.
तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.
जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा
अगोदर हरलेले असतात हे लक्षात घ्या.
तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका
त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात
सुख आणि आशीवार्द घेऊन येतात,
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.
प्रत्येक व्यवसायाची सुरुवात ही लहानच असते
पण त्यात टिकण खूप महत्वाचं आहे .
जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल
तर स्वतःला खूप नशीबवान समजा,
कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो,
ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे.
लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका,
दोन्हींना तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही.
भरलेला खिसा माणसाला ‘जग’ दाखवतो
आणि रिकामा खिसा या जगातली ‘माणसं’ दाखवतो.
हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असतं.
मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे.
अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं,
हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.
व्यवसाय करून तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू
शकता जे नोकरीतून शक्य नाही .
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.
तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.
जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा
अगोदर हरलेले असतात हे लक्षात घ्या.
तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका
त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात
सुख आणि आशीवार्द घेऊन येतात,
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.
ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात
आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने
आपले निर्णय बदलतात.
सर्वात मोठा रोग
काय म्हणतील लोक.
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.
फुलपाखरू फक्त १४ दिवस जगतं
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगून कित्येक हृदय जिंकत.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.
मेहनत इतक्या शांततेने करा की,
तुमचं यशच आवाज करेल.
या क्षणी केलेली चांगली गोष्ट
तुम्हाला पुढच्या चांगल्या क्षणांपर्यंत घेऊन जाते.
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
आत्मविश्वासाचा अभाव
हेच अपयशाचे खरे कारण आहे.
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही,
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात
त्यांनाच यश प्राप्त होते.
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.
प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका;
स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा
योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.
निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका,
कारण आपलं ध्येय साध्य होताच
निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात.
नवीन विचार तर दररोज येत असतात
पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.
एकावेळी एकच काम करा,
पण असे करा की
जग त्या कामाची दखल घेईल.
कर्म जेव्हा वसुलीवर येते,
त्यावेळी कुणाचाही वशिला चालत नाही,
त्यामुळे आपल्या कर्माशी आणि
कार्याशी प्रामाणिक राहून
आयुष्याची वाटचाल करा.
जगू शकलात तर चंदनासारखे जगा;
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.
तुमच्या जगण्यावर लोकांना इतकाही अधिकार देऊ नका,
की कोणीही येईल आणि तुमचा अपमान करून जाईल.
कधी कधी आपण चुकीच्या माणसांना स्वतःपेक्षा जास्त महत्व देतो.
जोपर्यंत आपण स्वतःला महत्व देत नाही,
तोपर्यंत समोरची व्यक्ती देखील आपल्याला महत्व देणार नाही.
गेलेला काळ कधी बदलता येत नाही
पण येणारा काळ आपल्याच हातात आहे.
चिंता ही कुठल्याच दुःखावरचा
उपाय होऊ शकत नाही.
नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल.
काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे
तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.
आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये;
परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.
दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही
आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही,
यालाच जीवन म्हणतात.
जगात काय बोलत आहात,
यापेक्षा कोण बोलत आहात याला जास्त महत्त्व आहे
चांगली माणसे आणि चांगली पुस्तके
लगेच लक्षात येत नाहीत.त्यांना वाचावं लागतं.
आपल्या स्वतःबरोबर वाईट व्हावं
असं वाटत नसेल तर दुसऱ्यांनाही आनंद द्या.
तलाव जेव्हा पाण्याने भरतो,
तेव्हा मासे किड्यांना खात असतात,
तलावतलं पाणी संपून कोरडा होतो,
तेव्हा किडे माशांना खात असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रांनो,
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा.
मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की
शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.
दु:ख कवटाळत बसू नका;
ते विसरा आणि सदैव हसत रहा.
ध्येय उंच असले की,
झेप देखील उंचच घ्यावी लागते.
मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे,
तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते.
जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर
तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता
असा त्याचा अर्थ आहे.
पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.
उठा, जागे व्हा
आणि तोपर्यंत थांबू नका
जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य प्राप्त करत नाही.
विचार करण्यासाठी वेळ द्या.
पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की
विचार करणे थांबवा
आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.
यश मिळवण्यासाठी लढावं लागतं
आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं.
हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे
व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे!
कधी कधी काही चुकीची माणसं
आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात.
जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही
तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही.
हे एकदा मनाशी पक्के केले की
आपण जिंकणार हे नक्की.
“आपल्या चुका सुधारण्यासाठी जो
स्वतःशीच लढाई करतो,
त्याला कुणीही हरवू शकत नाही.”
स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा,
की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका
तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वत:ला खूप नशीबवान समजा,
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते!
फुलपाखरू फक्त १४ दिवस जगतं
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगून कित्येक हृदय जिंकत.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.
बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात,
ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात ते असामान्य !
पैज लावायची तर स्वतःबरोबरच लावा.
कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल
आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल.
जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा
प्रयत्न करीत असालं तर,
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि,
तुम्ही किती असामान्य आहात.
तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर ,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.
आयुष्यात सुखी व्हायचे असेल
तर जगाचा विचार करणे सोडून द्या.
पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर चमकतो,
शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
थेंब तोच असतो, फरक फक्त सोबतीचा असतो.
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या
स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करतांना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.
ही गोष्ट माणसाने नेहमी लक्षात ठेवायला हवी,
की उंच उडण्यासाठी पंखांची गरज फक्त पक्ष्यांना असते.
माणूस जेवढा जमीनीवर राहील,
तेवढी त्याची झेप जास्त उंच जाईल.
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.
यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे
जी इतरांना माहीत नाही.
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या
स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
तुम्ही माझा व्देष करा
किंवा माझ्यावर प्रेम करा
दोन्हींचा फायदाच आहे
प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन
व्देष कराल तर मी तुमच्या मनात असेन.
ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं,
तिथे कधीच जायचं नाही.
कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छाच नसते.
त्यांनी केवळ उपचार म्हणून तुम्हाला तिथे बोलवलं असतं.
अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका.
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत;
ते मिळवावे लागतात.
मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात,
पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात.
तुटले तर श्वासानेही तुटतील,
नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत.
प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी
मिळालेली नवी संधी आहे.
नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा
आणि हे करूनही लोक तुमची
कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे,
तुमचा नाही.
इच्छा दांडगी असली की
मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते.
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,
विचार बदला आयुष्य बदलेल.
आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं.
यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे
प्रत्येकवेळी अजून एकदा प्रयत्न करणे.
थोडे दुःख सहन करुन
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.
रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात.
स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा.
दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही
किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही,
तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास
चुकीच्या रस्त्यावरून करत आहात.
गर्दीचा हिस्सा नाही,
गर्दीच कारण बनायचं.
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;
ज्ञानाचा प्रकाश कुठुन
कधी येईल सांगता येत नाही.
चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो,
पण त्यातून यशाच्या दिशेने
जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
[500+] Motivational Quotes in Marathi | चांगले व प्रेरणादायी विचार मराठी
समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,
कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
सांभाळून चला,
कारण कौतुकाच्या पुलाखाली
मतलबाची नदी वाहत असते.
जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो
तर परिस्थितीवर अवलंबून असतो.
एक व्यक्ती फुलं विकत घेऊन आनंदी होत असते,
तर दुसरी व्यक्ती फुलं विकून आनंदी होत असते.
चुकतो तो माणूस
आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करत राहायला हवेत.
यश मिळेल अथवा अनुभव दोन्ही गोष्टी अत्यंत तुरळक आहेत.
मोक्यावर साथ सोडणारी माणसं
बऱ्याचदा तीच असतात
ज्यांना कधीकाळी आपण
डोक्यावर घेऊन नाचलेलो असतो.
शरीराला आकार देणारा
कुंभार म्हणजे व्यायाम.
सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते
ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात
एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.
शिकण्यासाठी आवश्यक आहे एकाग्रता,
एकाग्रतेसाठी आवश्यक आहे लक्ष.
लक्ष केंद्रित करून आपण
इंद्रियावर संयम ठेऊन
आपण एकाग्रता प्राप्त करू शकतो.
ज्याच्याजवळ उमेद आहे,
तो कधीही हरू शकत नाही.
तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.
काहीही असंभव नाही,
ज्याचा विचार करू शकता तेही संभव आहे
आणि ज्याचा नाही करू शकत तेही संभव आहे.
न हरता, न थकता, न थांबता
प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी
नशीब सुध्दा हरते.
आपल्याला सोडून गेलेल्या माणसांना
कधीही दोष देत बसू नका.
उलट जीवनामध्ये असं काही करून दाखवा की
जे लोक तुम्हाला सोडून गेले आहेत,
त्यांना पश्चाताप झाला पाहिजे.
अशा ठिकाणी कधीही जाऊ नका,
जिथे तुम्हाला बोलावलं नसेल.
अशाने तुम्ही स्वतःचं महत्त्व कमी करता आहात.
वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी न होणं
हीच यशाची पायरी आहे.
दगडाने डोकेही फुटतात,
पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली
तर लोक त्यावर डोकं टेकतात.
स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत.
परिस्थितीच्या अधीन होऊ नका,
परिस्थितीवर मात करा.
हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;
त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.
आपल्या दोषांवरचे उपाय
नेहमी आपल्याकडेच असतात;
फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.
संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
त्यांनाच विजयश्री हार घालते.
वळून कोणी पाहिलं नाही म्हणून
माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही
शेवटी पानांनीही साथ सोडली
पण पट्ठ्यानं बहरणं सोडलं नाही.
तुम्ही जिथे जाल तिथे
तुमची गरज निर्माण करा.
कोणतीही चूक वाया घालवू नका
त्यातून काहीतरी शिका.
पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही
दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत
म्हणजे जीवन.
कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा
आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला
तर नात्यांमधला आदर वाढतो.
“विजेते” वेगळ्या गोष्टी
करत नाही ते प्रत्येक
गोष्ट “वेगळेपणाने” करतात.
सगळेच निर्णय मनाने घेऊ नका;
काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
आवडतं तेच करू नका;
जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
“यशाकडे नेणारा सर्वात जवळचा
मार्ग अजून तयार व्हायचा आहे.”
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,
कावळ्यांची संगत सोडावी लागेल.
या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम
आणि तुमच्याजवळ सर्वकाही
असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
प्रत्येक दुःख आपल्याला एक नवा धडा शिकवतं
आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो.
फक्त मदत मागा
सगळे लायकी दाखवतील.
काहीच हाती लागत नाही
तेव्हा मिळतो तो अनुभव.
यश मिळवण्यासाठी
सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.
संकटावर अशा रितीने तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच.
चुकीचा व्यवहार माणसं तोडतो
म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल
तर एकट्यानेच लढायला शिका.
तुम्ही कोण आहात आणि
तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे
तुम्ही काय करता.
पवित्रता, धैर्य आणि उद्योग
हे तिन्ही गुण एकत्र असले पाहिजेत.
ध्येयाचा ध्यास लागला;
म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.
आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात
की तुमचा उद्याचा दिवस
त्याने चोरलाच म्हणून समजा.
क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही.
जास्त नाही पण एवढे यशस्वी व्हा की,
आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल.
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे,
जर टिकून राहायचे असेल तर,
चाली रचत राहाव्या लागतील.
जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते,
तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो.
सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा
लाभलेला क्षण सुंदर करा.
आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
हिंदी कोट्स
सभी कैटेगरीज
मोहाचा पहिला क्षण,
ही पापाची पहिली पायरी असते.
जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर
नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले
तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा.
आपली सावली निर्माण करायची असेल
तर ऊन झेलण्याची तयारी लागते.
गरज संपली की विसरणारे फार असतात,
गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात.
असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते,
दुसऱ्याच्या आधाराशिवाय
ते कधीच उभे राहू शकत नाही.
ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील
उतावळेपणाचे भय असते.
म्हणूनच, कोणत्याही कामात
उतावळेपणा करु नका; संयम पाळा.
कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज
तिची खरी किंमत कळत नाही.
समोरच्याला माफ करता येतं,
त्याचे अपराध विसरता येतात
पण त्याच्यात पुन्हा गुंतून नाही राहता येत.
लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे
यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल
काय मत आहे हे महत्त्वाचे.
जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट थांबवण्याचा विचार येईल,
तेव्हा विचार करा की तुम्ही सुरुवात का केली होती.
जोपर्यंत आपण काम पूर्ण करत नाही
तोपर्यंत ते काम अशक्य वाटतं.
सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत,
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात.
खूप मोठा अडथळा आला की समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो.
भीती ही भावना नसून
अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.
तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल
ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल,
हा निसर्गाचा अटल नियम आहे.
कुणीतरी येऊन बदल घडवतील
याची वाट पाहण्यापेक्षा
स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.
प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल,
पण शत्रू निर्माण करू नका.
सुरुवातीला नुकसान सहन करण्याची हिम्मत असेल
तोच व्यवसायात पुढे जातो .
कष्ट करताना घड्याळाच्या कटयांचा विसर
पडायला पाहिजे काळ आणि वेळेच्या भान विसरून कष्ट करायला शिका.
भर तरुण्यात माझ्याकडे शक्ति आहे आणि
वेळ ही फक्त आता गरज आहे ती योग्य दिशेची .
तुम्हाला वेळ द्यावीच लागेल तेव्हा
तुमची वेळ येईल .
पृथ्वीवर जेवढे महान व्यक्तिमत्व
घडले ते पहिले जगापासून दूर राहिले .
संकट ही नेहमी कोणावर येतात
ज्याची ती संकट झेलण्याची ताकत आहे.
“आजचा दिवस माझा आहे”
हे रोज स्वतःला बोलायला शिका
वेळेचा नाश म्हणजेच
स्वतःचा नाश आसतो .
जेव्हा हे सगळ जग झोपेलल असतं
तेव्हा तुम्ही कष्ट करायला शिका .
व्यवसाय करून तुम्ही तुमच्या आयुष्याचे
निर्णय तुम्हीच घेऊ शकता .
उद्याचं यश हा आजची वेळ मागतो .
एक आणि एक क्षण महत्वाचा आहे .
उद्या काय होईल मला माहीत नाही
म्हणून मला काय करायचं ते आताच करायचं आहे ,
जेवढे सगळ्यांपासून दूर राहाल
तेवढी तुमची बुद्धी तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे वळवते.
ज्याला लोक अपयशी म्हणून ओळखले आहे
नंतर तीच लोक त्याच्या समोर झुकले आहेत.
वेगळे बणा.लोकं हसले तरी चालतील
पण तुमचा निर्णय तुम्ही बदलू नका .
वेळ पुन्हा पुन्हा येत नसते ,
ती जाऊ देऊ नका .
आता तर मी उडायला शिकलोय
अजून पूर्ण आकाश बाकी आहे .
जो पर्यंत मी जिंकत नाही
तो पर्यंत मी हार मानणार नाही.
अपयश या शब्दात यश दडलेला आहे .
फक्त तो प्रयत्न करून सिद्ध करता यायला पाहिजे .
कधी वेळ तुम्हाला रडवेल
पण तुम्ही रडू नका तर घडा .
गर्दीत राहून जगावेगळ काहीच करता येत नाही.
त्यासाठी गर्दीतून वेगळ राहावं लागतं .
व्यवसायात तुम्ही नोकर नाही
राजा आहात स्वतच्या आयुष्याचे .
इस्त्रीचे कपडे घालून दुसऱ्यांकडे गुलामी करण्यापेक्षा
फाटके कपडे खालून स्वतःचा व्यवसाय सुरू करा हेच चांगल आहे .
व्यवसाय तुम्ही बुद्धी क्षमता झपाट्याने समृद्ध करतो .
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात,
एकतर आपण विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत,
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
मी आज व्यवसाय सुरू करेन आणि लगेच श्रीमंत होईन
ह्या हेतूने व्यवसायात येणारा जास्त काल टिकत नाही .
जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केल तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.
जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर
माहित असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली
तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही.
जर आयुष्यात काही मिळवायचं असेल
तर पद्धती बदला ध्येय नाही.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.
खऱ्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल
तर एकट्याने लढायला शिका.
आयुष्यात आजवर जगलो,
प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो,
विश्वास टाकला, चुका केल्या,
पण प्रत्येकवेळी मी शिकत गेलो.
दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही
किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही,
तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास
चुकीच्या रस्त्यावरून करत आहात.
चांगले काम करायचे मनात
आले की ते लगेच करून टाका.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत;
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का
आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
एक चांगलं डोकं आणि एक चांगलं हृदय
ही जोडी नेहमीच विजयी ठरते.
जीवन ही एक जबाबदारी आहे.
क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
Read More
- 8 ऑक्टोबर आजचा दिनविशेष 2024 | जागतिक दिन – घटना -जन्म – मृत्यू
- 7 ऑक्टोबर आजचा दिनविशेष 2024 | जागतिक दिन – घटना -जन्म – मृत्यू
- 6 ऑक्टोबर आजचा दिनविशेष 2024 | जागतिक दिन – घटना -जन्म – मृत्यू
- 5 ऑक्टोबर आजचा दिनविशेष 2024 | जागतिक दिन – घटना -जन्म – मृत्यू
- 4 ऑक्टोबर आजचा दिनविशेष 2024 | जागतिक दिन – घटना -जन्म – मृत्यू
4 thoughts on “500+ Motivational Quotes in Marathi |प्रेरणादायी विचार मराठी”